Our Office
Plot No -245 Vasant Shree Apartment, AMP Gate Kansai Section,Ambernath(E), Thane District,Maharashtra-421501
Email Us
contact@vidyabhartikokanmumbai.com
Call Us
77 1993 1999

About-us

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. आपण सारे आधुनिकतेच्या मागे धावत आहोत. त्यामुळे आपले जीवन विषयक तत्वज्ञान बदलत आहे, तसेच शिक्षण क्षेत्रात नवनव्या संकल्पना आल्यामुळे शिक्षणाची परिभाषाही आता बदलू लागली आहे.

खरेतर शिक्षण म्हणजे माणसाला सुसंस्कारित करून उत्तम व सुजाण जागरिक घडविण्याची व्यवस्था होय. पण ही बाब हळूहळू नष्ट होत चालली आहे. अशा या बदलत्या परिस्थितीसुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा, शिक्षण संस्था यांच्यापुढे समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्या लक्षात घेऊन शिक्षण विषयक जेमके धोरण ठरविले पाहिजे, अशी आवश्यकता निर्माण झाली आहे.

औपचारिक शिक्षणाबरोबर आनंददायी अनौपचारिक शिक्षण कशाप्रकारे देता येईल, याचा विचार करून, त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण व पालकांचे (समाजाचे) प्रबोधन झाले पाहिजे. तरच उत्तम व सुजाण नागरिक घडविण्याचे काम होऊ शकेल. म्हणूनच आधुनिकता सांभाळत भारतीय संस्कृती (Cultural Ratio Index) जोपासण्यासाठी भारतीय शिक्षण प्रणालीच्या आधारे आपणा सर्वांसाठी हे काम 'विद्याभारती करीत असते.

#

Academic Events


पालक प्रबोधन

आपल्या पाल्याला उत्तम नागरिक बनवायचे असेल तर त्या आधी उत्तम पालक असणे गरजेचे आहे. पालक-प्रबोधन हे विद्याभारती संस्थेच्या आधारभूत विषयांमधील एक प्रमुख विषय आहे.सदर कार्यक्रमात सुजाण पालकत्व कसे करावे याबद्दल प्रबोधन करण्यात आले.

Read More

घरकुल हेच गुरुकुल

घरकुल हेच गुरुकुल या प्रयोगांतर्गत आज दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी अर्थात श्रावण कृ.चतुर्दशी रोजी मातृदिनाचा परमपावन दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यांत आला

Read More

शिशुवाटिका वर्गातील मुलांचे सुट्टीतील क्रियाकलाप

करोना नावाचे जागतिक संकट पूर्ण जगावर पसरलेले होते.शिशुवाटिका वर्गातील मुलांना सुट्टी देण्यात आली होती. पालकांच्या मदतीने अगदी मन लावून विद्याभारतीच्या शिशुनी क्रियाकलाप प्रयोग केले.

Read More

Our Building Blocks

श्री. प्रदीप पराडकर

(अध्यक्ष)

श्री प्रशांत आठले

उपाअध्यक्ष

श्री संतोष भणगे

मंत्री (Secretary)

शैलेश दिवेकर

कोषाध्यक्ष (Treasurer)

Testimonial

What Say Our Students

Get In Touch

Plot No -245 Vasant Shree Apartment, AMP Gate Kansai Section,Ambernath(E), Thane District,Maharashtra-421501

77 1993 1999

contact@vidyabhartikokanmumbai.org

Newsletter

To know latest news about VidyaBharti Kokan Mumbai let's get touch with us.

© Vidya Bharti Kokan Mumbai.  All Rights Reserved.
Designed by nkmedia.in